Bizmitra Hero Section - Smart WhatsApp Lead

तुमच्या व्यवसायाला Leads मिळत नाहीत का?

Website आहे... WhatsApp आहे... Facebook Page आहे... पण ग्राहक किती येतात?

Bizmitra Online तुमच्या व्यवसायासाठी स्मार्ट Lead Generation System तयार करते, ज्यामुळे चौकशी थेट तुमच्या WhatsApp वर येते.

WhatsApp वर Direct Leads
Lead Capture System
Quick Follow-up Setup
Lead Tracking Sheet
More Enquiries & Sales
🎁 Free Digital Growth Audit
★★★★★ 500+ Business Growth Consultations ★★★★★

तुमच्या व्यवसायात नेमकी समस्या कुठे आहे?

मार्केटिंगवर पैसा खर्च करूनही अपेक्षित रिझल्ट का मिळत नाही? खालीलपैकी किती समस्या तुम्ही सध्या अनुभवत आहात?

लीड्स गमावणे = बिझनेसचे नुकसान!

कस्टमर येतो, पाहतो आणि निघून जातो...

Inquiry येतात पण Follow-up होत नाही
ग्राहक Website पाहून निघून जातात
WhatsApp वर सर्व Manual करावे लागते
कोणतीही Lead Track होत नाही
Marketing वर पैसे खर्च होतात पण Result मिळत नाही

Bizmitra Lead System कसे काम करते?

६ सोप्या स्टेप्समध्ये तुमच्या जाहिरातीचे रूपांतर थेट सेल्स मध्ये करा.

1
ग्राहक जाहिरात किंवा पोस्ट पाहतो
2
Landing Page वर येतो
3
स्वतःची माहिती भरतो
4
Lead थेट WhatsApp वर येते
5
Quick Reply व Follow-up सुरू
6
Inquiry चे Customer मध्ये रूपांतर!

सिस्टीम नसल्यास VS सिस्टीम असल्यास

योग्य सिस्टीम तुमच्या व्यवसायात किती मोठा बदल घडवू शकते ते पहा.

❌ सिस्टीम नसल्यास

  • Leads Miss होतात
  • Follow-up विसरला जातो
  • Sales कमी होतात
  • Manual काम जास्त करावे लागते
  • Customer Tracking होत नाही
VS

✅ Bizmitra सिस्टीम असल्यास

  • सर्व Leads एका ठिकाणी येतात
  • Auto Follow-up होतो
  • Better Conversion Rate
  • ग्राहकाला Fast Response मिळतो
  • वेळ वाचतो आणि More Sales होतात

Lead Generation System प्रत्यक्ष कशी काम करते?

तुमच्या स्वतःच्या व्यवसायाचे Landing Page आणि WhatsApp Automation चा लाईव्ह अनुभव घ्या.

×

तुमची माहिती भरा

तुमच्या माहितीनुसार लाईव्ह डेमो सिस्टीम तयार केली जाईल.

Click here to select image

×

🎉 तुमची सिस्टीम तयार आहे!

खाली तुमचे मोबाईल Landing Page पहा आणि WhatsApp लीड टेस्ट करा.

Logo

तुमचा व्यवसाय

Grow Your Business Faster!

Get exclusive offers and professional services directly from us. Limited time only!

🔥 Request a Callback

Ex. Rohan Deshmukh
+91 98765 43210
Select Service...
Submit Inquiry 🚀
Why Choose Us?
  • 100% Satisfaction Guaranteed
  • Fast & Reliable Service
  • Trusted by 500+ Customers

तुम्ही दर महिन्याला किती पैसे गमावत आहात?

Lead Generation System आणि Follow-up नसल्यामुळे तुमच्या बिझनेसचे किती नुकसान होत आहे, ते स्वतः तपासा.

💡 गृहीतक: समजा योग्य Follow-up नसल्यामुळे दररोज येणाऱ्या चौकशींपैकी फक्त १०% ग्राहक जरी निघून गेले, तरी तुमचे किती नुकसान होते?
दररोज येणाऱ्या चौकशी (Leads/Visitors)
10
एका ग्राहकाकडून मिळणारा सरासरी नफा (₹)
1000
महिण्याला गमावलेले ग्राहक (१०%)
30
वार्षिक अंदाजे नुकसान
₹ 3,60,000
तुमचे दर महिन्याचे नुकसान
₹ 30,000
×

हा तोटा आजच थांबवा! 🛑

तुमची माहिती द्या आणि आम्ही तुम्हाला योग्य System बनवून देऊ.

महिण्याला गमावलेले ग्राहक: 0

तुमचे मासिक नुकसान: ₹ 0

वार्षिक नुकसान: ₹ 0

तुमच्या व्यवसायासाठी योग्य Growth Plan निवडा

आम्ही फक्त Website बनवत नाही...
आम्ही तुमच्या व्यवसायासाठी Lead मिळवून देणारी संपूर्ण System तयार करतो.

🎁 FREE 1 Days Demo
₹0
  • Demo Lead Landing Page
  • WhatsApp Integration
  • Live Lead Capture Experience
Start Free Demo
👑 Lead Growth System
₹5,000 / Year
  • Everything in Starter Plan
  • Professional Website
  • 5 Service Landing Pages
  • Google SEO Setup
  • Organic Lead Generation System
  • Advanced Lead Tracking
  • Annual Support
Get Growth Plan

Additional Growth Services

📱 WhatsApp Growth Setup
₹5,000 / One Time
  • Complete Business Setup
  • Catalog Setup
  • Welcome Message & Quick Replies
  • Lead Handling System
Select Add-on
📈 Meta Lead Generation
₹10,000 / Month
  • Meta Ads Management
  • Lead Generation Landing Page
  • WhatsApp Lead Setup
  • Monthly Optimization
Select Add-on
×

Great Choice! 🚀

Let's connect on WhatsApp to get started.

Loading Plan...

आमच्या ग्राहकांचे अनुभव

Bizmitra System मुळे अनेक व्यवसायांमध्ये झालेला सकारात्मक बदल.

★★★★★
"वेबसाईट तर आधी पण होती, पण सिस्टीम लावल्यापासून WhatsApp वर Leads मिळायला सुरुवात झाली. आता ग्राहकांशी संपर्क करणे खूप सोपे झाले आहे."
R

Real Estate Agent

Property Consultant

★★★★★
"आमचे बरेच कस्टमर फॉलो-अप अभावी तुटायचे. पण Quick Reply आणि Auto Follow-up System मुळे आमचे Conversion रेट खूप वाढले आहे."
L

Loan Consultant

Finance Services

★★★★★
"आधी फेसबुकवर नुसते पैसे खर्च व्हायचे. पण आता Bizmitra च्या Landing Page मुळे Marketing वर खर्च केलेले पैसे खऱ्या अर्थाने Result देत आहेत."
B

Local Business

Service Provider

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

तुमच्या मनातील शंका आणि आमची उत्तरे.

१. Lead Generation म्हणजे काय? +
Lead Generation म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये रस असणाऱ्या नवीन ग्राहकांची (potential customers) माहिती (उदा. नाव, नंबर, इमेल) गोळा करण्याची प्रक्रिया. यामुळे तुम्हाला थेट योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचता येते.
२. Landing Page का आवश्यक आहे? वेबसाईट चालणार नाही का? +
वेबसाईटवर खूप माहिती असल्यामुळे ग्राहक गोंधळून जातो. Landing Page हे ग्राहकांचे लक्ष एकाच विशिष्ट सर्व्हिसवर केंद्रित करते आणि त्यांना माहिती (Form) भरण्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे Leads मिळण्याचे प्रमाण (Conversion Rate) वाढते.
३. WhatsApp Setup कसे काम करते? +
जेव्हा ग्राहक लँडिंग पेजवर फॉर्म भरतो किंवा जाहिरातीवर क्लिक करतो, तेव्हा त्याची माहिती आणि मेसेज थेट तुमच्या WhatsApp वर येतो. यामुळे तुम्ही मॅन्युअल कामाशिवाय ग्राहकाला त्वरित रिप्लाय करू शकता.
४. Meta Ads मधून Leads कशा मिळतात? +
आम्ही Facebook आणि Instagram वर तुमच्या Target Audience (उदा. विशिष्ट शहर, वय, आवड) ला आकर्षक जाहिरात दाखवतो. ज्यावर क्लिक करून ते Landing Page वर येतात आणि स्वतःची माहिती देतात.
५. SEO मुळे व्यवसायाला कसा फायदा होतो? +
SEO (Search Engine Optimization) मुळे तुमची वेबसाईट Google वर पहिल्या पानावर रँक करते. जेव्हा कोणी तुमच्या सर्व्हिसबद्दल गुगलवर शोधतो, तेव्हा त्याला तुमची वेबसाईट दिसते, ज्यामुळे मोफत (Organic) ग्राहक मिळण्यास मदत होते.
६. मला तांत्रिक ज्ञान नाही, तरीही मी ही सिस्टीम वापरू शकेन का? +
होय, नक्कीच! आम्ही संपूर्ण तांत्रिक Setup (Domain, Hosting, Integration) करून देतो. तुम्हाला फक्त तुमच्या WhatsApp वर आलेल्या Leads ला रिप्लाय द्यायचा आहे.
७. Setup पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो? +
तुमचा प्लॅन आणि आवश्यक माहिती (उदा. लोगो, सर्व्हिस माहिती) मिळाल्यापासून साधारणतः ७ ते १० कामाच्या दिवसांत (Working Days) संपूर्ण सिस्टीम लाईव्ह केली जाते.
९. Lead Tracking Sheet कशी वापरता येते? +
आम्ही एक सोपी आणि ऑटोमेटेड Google Sheet तयार करून देतो जिथे सर्व Leads आपोआप सेव्ह होतात. तुम्ही तिथे त्या ग्राहकाचे Follow-up Status (उदा. कॉल केला, मीटिंग ठरली, कन्व्हर्ट झाला) अपडेट करू शकता.
१०. मला भविष्यात Support कसा मिळेल? +
आमच्या 'Lead Growth System' प्लॅनमध्ये तुम्हाला वर्षभर मोफत तांत्रिक सपोर्ट मिळतो. तुम्ही आम्हाला कधीही WhatsApp किंवा Call द्वारे संपर्क करू शकता. छोट्या बदलांसाठी आमची टीम नेहमी तयार असते.

आता तुमच्या व्यवसायाला Lead Generation System ची गरज आहे.

दर महिन्याला Leads गमावण्यापेक्षा एकदा System तयार करा.

×
error: Content is protected !!